Ferfar #1747 · गोहेगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- प्रदीप सदाशीवराव पेंडलवार
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.शा.सेलु
लिहून घेणार : बळीराम बालासाहेब गटकळ यांनी
सर्व्हे क्रमांक : 96 तपशिल : दिनांक 21/02/2023 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट कॉ ऑफ क्रेडिट सो ली माजलगाव चा बळीराम बालासाहेब गटकळ यांच्या नावे र.रु. 161000/- कर्ज. - 1541
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.शा.सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. 187/26-27 दि. 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.