सातबारा Watch

← कंडारी परतुर

Ferfar #3280 · कंडारी परतुर

घनसांगवी, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
191, 224
Talathi
रमेश दत्‍तराम कोनेरवार
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 जमिनीचे मूळ मालक लिहून देणार लिंबाजी शामराव काकडे रा.कंडारी परतूर ता.घनसावंगी यांनी अर्ज दिले की मोजे कंडारी परतूर शिवारातील ग. न. 191एकूण गटाचे क्षेत्र 03हे 37 आर व पो.ख.00हे 00आर,आकारणी 6रु 35पैसे यातील माझ्या मालकीची जमीन 2 हे 37आर जमीन पैकी माझे पत्नी लिहून घेणार -1 . वंदना लिंबाजी काकडे यांना 01हे 00आर व मुलगा 2. वैजनाथ लिंबाजी काकडे यास 00हे 60 आर जमीन तसेच ग.न.224मध्येअसलेले एकुक नोंदणी कमीसाठी सहमतीपत्रासह व सामाइहीकअसलेली विहीर लिंबाजी शामराव काकडे यांना एक विहीर आणि धर्मराज तुळशीराम काकडे यांना एक विहीरअसे वाटणीपत्र 100 बाँड पेपर क्र. 1908 दिनांक 10/06/2026चे वाटणीपत्र कायमचे वाटणी करून दिले असा अर्ज , आधार कार्ड झेरॉक्स व बॉण्ड प्राप्त झाल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आले. करिता मंजुरीस्तव सादर