Ferfar #3284 · कंडारी परतुर
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- रमेश दत्तराम कोनेरवार
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
जमिनीचे मूळ मालक लिहून देणार- शाम शिवाजी सुरुंग रा वरखेड ता.परतूर यांनी अर्ज दिले की मोजे कंडारी परतूर शिवारातील ग. न. 50 मध्ये माझ्या नावाने असलेली क्षेत्र 01हे 80 आर संपूर्ण जमीन लिहून घेणार -
पत्नी नामे मंदा शाम सुरुंग यास 1 हे 80 आर जमीन वाटणी 100 बाँड पेपर क्र. 6476 दिनांक 14/10/2026चे वाटणीपत्र कायमचे वाटणी करून दिले असा अर्ज , आधार कार्ड झेरॉक्स व बॉण्ड प्राप्त झाल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आले. करिता मंजुरीस्तव सादर