Ferfar #3285 · कंडारी परतुर
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 330
- Talathi
- रमेश दत्तराम कोनेरवार
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अर्जदार नामदेव मधुकर गणगे रा कंडारी परतुर तालुका घनसावंगी यांनी अर्ज दिला की मौजे कंडारी परतूर शिवारातील गट क्रमांक 330 मध्ये त्यांच्या नावे 1 हेक्टर 60 आर जमीन आहे परंतु त्यांचे 1510 व 2143 असे दोन खाते निर्माण होऊन एकच गटात 2 वेळेस नाव झाले त्यामुळे अर्जदार यांनी अर्ज दिल्यावरून दोन्ही नावाची एकच व्यक्ती आहे करिता दोन्ही नावे एकत्र करून 7/12 फेरफार नोंद घेण्यात आली