Ferfar #3286 · कंडारी परतुर
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 384
- Talathi
- रमेश दत्तराम कोनेरवार
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
मौजे कंडारी परतूर, ता. घनसावंगी, जि. जालना येथील गट नं. ३४८ मधील जमिनी बाबत दुय्यम निबंधक, घनसावंगी यांचेकडील दस्त क्र. ३३३८/२०२६, दिनांक २२/१०/२०२६ अन्वये नोंदणीकृत विनामोबदला हक्कसोडपत्र करण्यात आलेले आहे. सदर दस्ताद्वारे लिहून देणार १) शांताबाई विश्वंभर काकडे व २) गजानन विश्वंभर काकडे यांनी लिहून घेणार अरुण विश्वंभर काकडे यांच्या हक्कात सदर दस्तामध्ये नमूद केल्याप्रमाणे हक्कसोड केलेला आहे.
त्याअनुषंगाने सदर हक्कसोडपत्र व संबंधित महसूल अभिलेख तपासून, गाव नमुना ७/१२ च्या इतर हक्क सदरील फेरफार क्र. १३०६ मधील संबंधित नोंदीवर आवश्यक ती कार्यवाही करून, अरुण विश्वंभर काकडे यांच्या नावे ० हे. ९० आर क्षेत्राची स्वतंत्र नोंद घेण्याबाबत फेरफार नोंद दाखल करण्यात येत आहे.