Ferfar #3288 · कंडारी परतुर
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 152
- Talathi
- रमेश दत्तराम कोनेरवार
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
श्री. आसाराम विठ्ठल काकडे यांनी अर्ज दिला की गट नंबर 152 मध्ये सामाईक खातेदार पैकी कै. अहिल्याबाई विठ्ठल काकडे ह्या दिनांक 15/08/2018 रोजी मयत झाल्या असुन त्यांना खालीलप्रमाणे वारस असून ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे
1) वनारसी प्रकाशराव मानवतकर नाते : मुलगी , वय :50
2) मीराबाई दादाराव शिंदे नाते : मुलगी , वय :43
3) आसाराम विठ्ठल काकडे मुलगी , वय :55
4) वृंदावनी श्रीधर सागडे मुलगी , वय : 54
5) काशीबाई दादाराव टेकाळे मुलगी , वय : 60
6) द्वारका महादेव वाशिंबे
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला वारस प्रमाणपत्र व अर्ज दिलेवरून फेरफार नोंद घेण्यात आली