Ferfar #3289 · कंडारी परतुर
घनसांगवी, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 359
- Talathi
- रमेश दत्तराम कोनेरवार
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
जमिनीचे मूळ मालक लिहून देणार- सुधाकर विठ्ठलराव आनंदे रा मासेगाव ता.घनसावंगी यांनी अर्ज दिले की मौजे कंडारी परतूर शिवारातील ग. न. 359 मध्ये माझ्या नावाने असलेली क्षेत्र 2हे 43 आर पैकी लिहून घेणार -
मुलाची पत्नी नात्याने सून नामे रेणुका भागवत आनंदे यास 2 हे 00 आर जमीन वाटणी 100 बाँड पेपर क्र. 6400 दिनांक 26/10/2026चे वाटणीपत्र कायमचे वाटणी करून दिले असा अर्ज , आधार कार्ड झेरॉक्स व बॉण्ड प्राप्त झाल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आले. करिता मंजुरीस्तव सादर