Ferfar #6226 · गोखिवरे
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 244/5/ब
- Talathi
- प्रितेश दिनेश सुरती
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची बिनशेती जमीन,
लिहुन देणार:-
मे. सास्वत कंस्ट्रक्शन अॅन्ड इंजिनिअरींग प्रा. लि. तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता किशन रत्नाळे, सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिवंधक सहकारी संस्था, पालघर (नोंदणी कायदा 1908 चे कलम 88 अन्वये उपस्थिती सूट) यांनी,
जमिनीचे वर्णन
स.नं.-क्षेत्र
244/5/ब-83.2000 आर.चौ.मी हे,
लिहुन घेणार :
बुद्धि सागर प्रिमायसेस को-ऑप इंडस्ट्रीयल सोसायटी लि. तर्फे चेअरमन श्री. मोलाराम पुरोहित, सेक्रेटरी पियुष शाह व शामसुंदर शिरोडकर यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील अभिहस्तांतरण दस्त क्रमांक 10845 दिनांक 27/08/2026 प्रमाणे बिनामोबदला हस्तांतरण दिले.
सबब खरेदी घेणा-याचे नाव वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञा पत्र, अभिहस्तांतरण दस्ताची प्रत तसेच सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर, श्री. शिरीष कुलकर्णी यांचेकडील आदेश व स्वाक्षरी केलेले मानीव अभिहस्तांतरण पत्र, जा.क्र.जा.क्र. जिउनि/पालघर/ममाहस/बुद्धिसागर प्रिमायसेस को-ऑप.इंडस्ट्रियल सोसायटी लि. क. 11(3)/2415/सन 2024 दिनांक :- 17/01/2024 तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी, पालघर यांचे समोर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 चे अंनर्गत कलम 31 जा.क्र./सजिनि/पालघर/अभिनिर्णय प्र.क्र.272-2024/3734/2026 दि.01.07.2026 आणि अभिनिर्णित प्रमाणपत्र जा.क्र.3844 दि. 09.07.2026 अन्वये केली असे.