सातबारा Watch

← गोखिवरे

Ferfar #6241 · गोखिवरे

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
प्रितेश दिनेश सुरती
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची बिनशेती जमीन, लिहुन देणार:- अतुल त्रिंबक बोडके ,दिलीप बापु कांबळी यांचे तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. सचिन पाटील यांनी जमिनीचे वर्णन स.नं.-क्षेत्र 119 ब/1-0.7498 आर.चौ.मी, 119 ब/3-10.4294 आर.चौ.मी हे लिहुन घेणार : वसई विरार शहर महानगरपालिका वतीने मा. आयुक्त यांचे तर्फे मनाली शिंदे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील अभिहस्तांतरण दस्त क्रमांक 15617 दिनांक 14/10/2026 प्रमाणे बिनामोबदला हस्तांतरण दिली.सबब हस्तांतरण घेणा-याचे नाव वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र व अभिहस्तांतरण दस्ताची प्रत अन्वये गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 119 ब/1,119 ब/3