Ferfar #3017 · गोडदेव
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026श्री. शेरॉन फर्नांडीस यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ आयवन जसीन ब्रिटो]
हे दिनांक 06/02/2026 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1.क्लिफ्टॉन ऐवान ब्रिटो (नाते मुलगा वय 46 वारसदाराची स्थिती मयत मृत्यु दिनांक 31/08/2019,
2. ग्रेनव्हील ऐवान ब्रिटो (नाते मुलगा वय 45 वारसदाराची स्थिती : हयात),
3.ज्युलिएट ऐवान ब्रिटो (नाते: विधवा (पत्नी) वय 75 वारसदाराची स्थिती मयत मृत्यु दिनांक: 10/10/2023),
4. शेरॉन फर्नांडीस (नाते मुलगी वय 43 वारसदाराची स्थिती: हयात)
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला,ग्राम महसुल अधिकारी भाईंदर यांचेकडील वारस चौकशी अहवाल जा.बा.नि.क्र.05/2026 दि.07/08/2026 ,जबाब व पंचनामा तसेच मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र.महसुल/हक्कनोंद-2/आ.क्र.4514/कावि-260/2026 दि.10/09/2026 प्रमाणे कुळास वारसांची नावे दाखल केली असे.