Ferfar #3018 · गोडदेव
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/18
- Talathi
- तुषार बनाजी खेडकर
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
नरेश जॉर्जी डिमेलो ,,विक्रम जॉर्जी डिमेलो ,सुजीत जॉर्जी डिमेलो -या सर्वांतर्फे कु.मु.धारक म्हणुन संजय गृहनाथ सिंह (खाता क्रमांक334) यांचे गट/सर्व्हे क्रमांक70/18, बिगरशेती क्षेत्र 5.8157 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.8157 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संजय गृहनाथ सिंह - - -, (खाता क्रमांक :-1986)गट/सर्व्हे क्रमांक 70/18 बिगरशेती क्षेत्र 5.8157 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक ठाणे 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7013 दिनांक 08/05/2019 व मा.सह दु.निबंधक ठाणे 7 यांचेकडील 65 चुकदुरुस्ती दस्त क्र.15943/2021 दि.03/11/2021 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद-वर्दी अर्ज,सुची क्र.2, दुय्यम निंबधक ठाणे 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7013 दिनांक 08/05/2019 व मा.सह दु.निबंधक ठाणे 7 यांचेकडील 65 चुकदुरुस्ती दस्त क्र.15943/2021 दि.03/11/2021 व मौजे गोडदेव येथील फे.नं.280 दि.1/9/1991 वरुन नोंद.