Ferfar #3024 · गोडदेव
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026मा. अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण मिरा-भाईंदर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/शर्त शिथील/एसआर-01/2026 दि.11/02/2026 अन्वये मौजे गोडदेव ता.जि.ठाणे येथील स.नं.98/5 क्षेत्र 0.0860 हे.आर.पो.ख.0.0130 हे.आर.व स.नं.98/8 क्षेत्र 0.1010 हे.आर. च्या कब्जेदार सदरी दि. इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रा.लि व प्रकाश लक्ष्मण पाटील व इ. यांचे नावे दाखल असुन सदर जमीन कुळ कायदा कलम 43 ला पात्र आहे. सदर जमिनीबाबत महाराष्ट्र शासन,महसुल विभाग शासन परीपत्रक क्र.जमीन -2025/प्र.क्र.336/जमीन -01 (ई-1379234) दि.16/07/2026 मधील निर्देशानुसार जमिनीच्या भूधारणा पद्धतीत दाखल असलेली कुळ कायदा कलम 43 ला पात्र हि नोंद कमी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.
(नोंद :- मा. अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण मिरा-भाईंदर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/शर्त शिथील/एसआर-01/2026 दि.11/02/2026 वरुन. )
स.नं.98/5 क्षेत्र 0.0860 हे.आर.पो.ख.0.0130 हे.आर.व स.नं.98/8 क्षेत्र 0.1010 हे.आर.