सातबारा Watch

← गोडदेव

Ferfar #3027 · गोडदेव

ठाणे, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/1/ब
Talathi
तुषार बनाजी खेडकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचेकडील आदेश out ward No.DDR/THANE/B-11/D.C./11(3)/261/2026 दि.21/04/2026 अर्ज क्र.44/2026 च्या अनुषंगाने झालेल्या खरेदीखताने (मानीव अभिस्तांतरण पत्र) बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमीन राज ए को.ऑप.हौ.सोसा.लि. तर्फे 1.)चेअरमन- नंदकुमार वडके 2)सेक्रेटरी-साई सुभाष राणे 3)खजिनदार- मनोज भागवत साटम यांनी लिहुन देणार- अनंत रामचंद्र पाटील,श्रीधर रामचंद्र पाटील,भानुदास रामचंद्र पाटील,विनायक रामचंद्र पाटील,मोरेश्वर रामचंद्र पाटील,भारती गणपत म्हात्रे व मान्यता देणार मे.राजीव बिल्डर्स यांचे तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्या तर्फे अधिकृत सही करणारे किशोर मांडे यांपासून र.रु. 1 मात्रला दि. 23/10/2026 रोजी मा.सह दु.निबंधक ठाणे 7 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत (मानीव अभिहस्तांतरण पत्र) दस्तनोंद 21712/2026 दि.23/10/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद-इंडेक्स 2, मा.सह दु.निबंधक ठाणे 7 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत (मानीव अभिहस्तांतरण पत्र) दस्तनोंद 21712/2026 दि.23/10/2026 सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचेकडील आदेश out ward No.DDR/THANE/B-11/D.C./11(3)/261/2026 दि.21/04/2026 अर्ज क्र.44/2026 अन्वये नोंद. स.नं.1/1/ब (जुना स.नं.88) क्षेत्र 400 चौ.मी. एवढे क्षेत्र.