सातबारा Watch

← म्हासुर्णे

Ferfar #8957 · म्हासुर्णे

खटाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
958/2
Talathi
ए बी साळुंके
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी लिहुन देणार:- शिवाजी कृष्णा निकम गट/सर्व्हे क्रमांक 958/2 मधील जमिनीत क्षेत्र 0.0500 आर मध्ये विहीर खरेदीसाठी घेतले आहे सदर विहरी खोदकामानंतर सदर विहीरीत आपण दोघांनी समान आठ- आठ आणे पाळी राहणेची आहे. हे त्यांनी लिहुन घेणार : कांताबाई सीताराम यमगर गट/सर्व्हे क्रमांक 958/2 मधील जमिनीत क्षेत्र 0.0500 आर मध्ये विहीर खरेदीसाठी घेतले आहे सदर विहीर खोदकामानंतर सदर विहीरीत आपण दोघांनी समान आठ- आठ आणे पाळी राहणेची आहे.हक्का सह यांना दुय्यम निंबधक खटाव जिल्हा सातारा यांचेकडील विहीर पाळी खरेदी दस्त क्रमांक ४७२ दिनांक ०१/०२/०७ प्रमाणे रक्कम रुपये 65,०००/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 च्या इतर हक्कात दाखल केले.